दिवाळीला पाहुण्यांना कोणते पदार्थ द्यावे जाणून घ्या

Life style

15  October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

दिवाळी हा केवळ दिवे आणि फटाक्यांचा सण नाही तर मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थांचा सण देखील आहे. यावेळी पाहुण्यांना दिवाळला हे स्वादिष्ट पदार्थ द्या

दिवाळीसाठी चविष्ट पदार्थ

या दिवाळीत पाहुण्यांची मने जिंकण्यासाठी मसाला काजू हा एक उत्तम पर्याय आहे. खाण्यायोग्य असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

मसाला काजू

मूग डाळ पकोडे

मूग डाळचे पकोडे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असते. यामधील असलेले प्रथिने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 

माथरी स्नॅक्स

सणांमध्ये माथरी हा सर्वात लोकप्रिय चविष्ट नाश्ता आहे आणि दिवाळीत तो अवश्य खावा. हे बनवणे खूप सोपे आहे

शंकरपाळी

शंकरपाळी खायला सर्वांनाच आवडते. या दिवाळीत पाहुण्यांची मने जिंकण्यासाठी घरीच शंकरपाळी बनवा.

नमकीन चिवडा

जर तुम्हाला हलके आणि आरोग्यदायी काहीतरी निवडायचे असेल तर चिवडा नमकीनपेक्षा चांगले काहीही नाही, ते खायला खूप चविष्ट आहे.

चकली बनवा

कुरकुरीत आणि मसालेदार चकली हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक नाश्ता आहे आणि तो विशेषतः दिवाळीत बनवला जातो. हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

चविष्ट शेव

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच शेव खायला आवडते. हे घरात पटापट बनवता येते. हे आपण शेवपुरी, पापडी चाट आणि भेळपुरीसोबत या खावू शकता.