शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतचा फिटनेस मंत्रा जाणून घ्या.

29 वर्षीय मीरा राजपूत नेहमीच लाइमलाइटमध्ये असते.

फिट राहण्यासाठी मीरा योगावर जास्त भर देते.

जिममध्ये स्किपिंग, प्लाटेज आणि कार्डिओ मीरा राजपूत करते.

रोज रात्री मनुका भिजवून ठेवते, सकाळी केशरसोबत खाणं पसंत करते.

एक्सरसाइजशिवाय मीरा डाएटवरसुद्धा लक्ष देते.

तूप खाणंही मीरा राजपूतला खूप आवडते, ती आवर्जून तूप खाते.

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मीरा दिवसभर भरपूर पाणी पिते.