एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा अपघात झाला.

शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या एका प्रोजेक्टचे शूटिंग करत असताना त्याच्या नाकाला दुखापत झाली.

रिपोर्टनुसार, दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता.

 शाहरुखला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले

रक्तस्त्राव थांबवण्यासाठी छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली. 

शस्त्रक्रियेनंतर शाहरुख खान नाकावर पट्टी बांधून दिसला.

 काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचं डॉक्टरांनी शाहरुखच्या टीमला सांगितले. 

 शाहरुखच्या अपघातामुळे त्याचे चाहतेही काळजी करत होते.

शाहरुखचे चाहते तो लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.