अपघातानंतर शाहरुख खानचा पहिला फोटो समोर आला आहे.

 नुकताच शाहरुख खान विमानतळावर स्पॉट झाला. 

अपघातानंतर शाहरुख खान भारतात परतला आहे. 

लॉस एंजलिसमध्ये शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला होता. 

शाहरुखच्या नाकावर जखम झाली होती, रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला होता. 

अपघातानंतर शाहरुखची एक छोटीशी सर्जरीसुद्धा करण्यात आली. 

शाहरुखसोबत गौरी खान आणि मुलगा अबरामसुद्धा होता. 

शाहरुख खान ब्लू हुडी आणि डेनिम वेअरमध्ये स्पॉट करण्यात आला.

शाहरुखच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांनीही त्याच्यासाठी प्रार्थना केली होती.