किंग खान नेहमीच आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच मोहून टाकतो.

शाहरुख खान आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडमध्ये किंग खानने अनेक सुपरहीट सिनेमा दिलेले आहेत.

राजू बन गया जंटलमॅन या सिनेमाने शाहरुखची दखल घेण्यास बॉलिवूडला भाग पाडलं.

दिवाना सिनेमाने शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये नवीन नाव दिले.

1993 साली आलेल्या बाजीगर सिनेमाने त्यावेळी 7.75 कोटी कलेक्शन केले होते.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट हा किंग खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

जवान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. रिपोर्टनुसार 640.15 कोटी कलेक्शन

पठाण सिनेमानेही 543 कोटींचा गल्ला कमावला.