मित्रांना मदत करण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचं चित्रण डंकीमध्ये केलंय.
शाहरुख खान डंकी सिनेमाचा यूएसपी ठरू शकतो.
राजकुमार हिरानी यांचे फॅन्सही डंकी हिट ठरण्यातील एक घटक असू शकतो.
शाहरुखसोबतच सिनेमाची स्टारकास्ट हा सिनेमाचा प्लस पॉईंट आहे.
Advanced booking ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद निव्वळ अफलातून
अभिनेता प्रभासचा सालार सिनेमा डंकीला टक्कर देणार आहे.
प्रभासला मागे टाकून शाहरुखच्या डंकीने बाजी मारावी अशी फॅन्सची इच्छा नक्की आहे.
पठाण, आणि जवानला मिळालेलं शाहरुखचं स्टारडम इथेही कामी येऊ शकते.