शाहरुख खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते

जवान सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. 

ओपनिंग डे कलेक्शन पाहिल्यानंतर ही क्रेझ तुमच्या लक्षात येईल

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले.

दुसऱ्या दिवशी जवान सिनेमाच्या कमाईमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं

 सिनेमाने पहिल्या दिवशी 74.5 कोटी रुपयांची कमाई केली

शुक्रवारी सिनेमाने 53 कोटींचा आकडा पार केलाय.

दोन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 127.50 कोटींवर पोहोचले आहे.