जवान सिनेमाच्या यशासाठी शाहरुख खान तिरुपतीला पोहोचला आहे.

याआधी वैष्णौदेवीच्या मंदिरातही शाहरुखने दर्शन घेतले होते.

सुहाना खान,नयनातार आणि दिग्दर्शक एटलीसह श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतले.

किंग खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही मंदिरात पोहोचली. देवाचे आशीर्वाद घेतले

शाहरुख खान पांढरा कुरता पायजमामध्ये दिसला. तर सुहाना-नयनतारा यांनी पांढरा सूट परिधान केला.

जवान सिनेमाच्या यशासाठी शाहरुखने श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात साकडं घातलं.

एटली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर नयनतारा शाहरुखची हिरॉईन आहे.

नयनतारा आणि शाहरुखने पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीन शेअर केली आहे.

शाहरुखच्या पठाणचा विक्रम जवान मोडेल अशी चर्चा बी टाऊनमध्ये आहे.