अजय देवगण, आर. माधवनचा शैतान 8 मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला होता.
23 दिवसात सिनेमाने 137 कोटींची कमाई केली.
शैतान हा गुजराती सिनेमा वश चा हिंदी रिमेक आहे.
शैतान आता ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय.
या सिनेमाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत.
रिपोर्टनुसार, शैतान 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.
आर. माधवनने या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारलेली आहे.
अजय देवगण, आर. माधवनच्या कामाचं खूप कौतुक होत आहे.