शैतान सिनेमाने जगभरात 200 कोटी कलेक्शन केले आहे.

अजय देवगण, ज्योतिका, आर. माधवन प्रमुख भूमिकेत आहेत.

पहिल्या दिवशी सिनेमाने 14.75 कोटींच्या आसपास कलेक्शन केलं.

पहिल्या वीकेण्डला सिनेमाने 54 कोटींची कमाई केली.

2 एप्रिलला सिनेमाने 55 लाखांच्या आसपास कलेक्शन केले.

भारतात सिनेमाने आतापर्यंत 139.90 कोटी कलेक्शन केले आहे.

तर जगभरात सिनेमाने 200 कोटींचा गल्ला कमावला आहे.

200 कोटींचा बिझनेस करणारा यंदाच्या वर्षातला हा 3 रा सिनेमा आहे.