कधी आहे शनि अमावस्या, जाणून घ्या

Life style

22 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

शनि अमावस्येचा दिवस शनिची कृपेसाठी खूप खास मानला जातो. 

शनि अमावस्या

शनिदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जाऊ शकतात.

शनि अमावस्येचे उपाय

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा.

पिंपळाचे झाड

शनिचा मंत्र

ओम शनैश्चराय नमः या मंत्रांचा शक्यतो 108 वेळा जप करावा.

मोहरीचे तेल

शनिदेवाच्या चरणांवर मोहरीचे तेल अर्पण करा

दान करणे

या दिवशी काळे उडीद डाळ, काळे तीळ, लोखंड या वस्तू दान कराव्यात. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवू नये.

तेल अर्पण करा

संध्याकाळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात उडीद डाळ आणि काळे तीळ घालून दिवा लावा.