Published March 22, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
या दिवशी काही गोष्टी करु नये. कारण यामुळे शनिदेव नाराज होतात. कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, जाणून घ्या
शनि अमावस्येला चुकूनही लोखंडी भांडी खरेदी करू नयेत. यासोबतच लोखंडी भांडे दान करु नये
अनेकवेळा आपण चुकूनही एखाद्याला मीठ देतो, अशा वेळी शनिअमावस्येच्या दिवशी मीठ दान करू नये.
शनि अमावस्येला चुकूनही मोहरीचे तेल खरेदी करु नका. यामुळे शनिदेव कोपतात आणि त्याचा परिणाम चांगला होत नाही.
शनि अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणे फार महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी नवीन झाडू खरेदी करु नये, नाहीतर शनिदेव नाराज होतात.
काळा रंग शनिदेवाचा प्रिय मानला जातो. परंतु या दिवशी काळे शूज घालणे टाळावे कारण ते अपयशाचे लक्षण मानले जाते.
शनि अमावस्येला शनि देवाची पूजा करावी आणि मोहरीचे तेल, काळे वस्त्र आणि काळे तीळ अर्पण करा. असे केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील