सनातन धर्मामध्ये शनि जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनि देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.
Picture Credit: pinterest
27 मे रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजा पाठ केल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात
ज्येष्ठ अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12.11 सुरु होईल आणि त्याची समाप्ती 27 मे रोजी सकाळी 8.21 होईल
असे काही उपाय करणे शुभ मानले जाते. हे उपाय केल्याने कुंडलीमधील शनि दोष दूर होतो.
शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यावेळी झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
शनि जयंतीला पूजा करतेवेळी ऊं प्रां पीं प्रौं सः शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करावा.
शनि जयंतीला हनुमानाची पूजा करणे फायदेशीर असते. यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि प्रगती होते
शनि जयंतीला हे उपाय केल्याने शनि दोषापासून सुटका होते. यासोबतच करियरमध्ये यश आणि धन प्राप्ती होते