केवळ कृतीतूनच नाही तर शरीराच्या वैशिष्ट्यांवरूनही व्यक्तिमत्व ओळखता येते.
डोळे,बोटं,कान हे तुमच्या व्यक्तीमत्त्वाबाबत बऱ्याच गोष्टी सांगतं. अगदी तुमचं नाकसुद्धा
जाडं नाक - या नाकाच्या व्यक्ती फास्ट थिंकर असतात. रोमॅण्टिक, लॉयल आणि केअरिंग असतात.
छोटं नाक - लहान नाक असलेल्या व्यक्ती उत्साही असतात. या व्यक्तींना येणारा राग शांत करणं खूप कठीण आहे.त्यांना आपलं नाते खाजगी ठेवणे आवडते.
मोठं नाक - या व्यक्ती नेहमीच आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. ते कणखर असतात.
लांब नाक - लांब नाकाच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण असतो. त्यांना त्यांच्या गुणांचा अभिमान असतो.
button nose - या व्यक्ती खूप क्रिएटिव्ह असतात. त्यांच्या आसपासच्या व्यक्तींच्या गरजा त्यांना कळतात.
तेव्हा तुमचं नाक कसं आहे हे तुम्हीही एकदा आरशात पाहून तुमचं व्यक्तीमत्त्व ठरवा.