अपराजित फुलाशी संबंधित हे उपाय केल्यास होते फायदे

Life style

25 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

नवरात्रीची सुरुवात झाली आहे. हा सण खूप शुभ मानला जातो. नवरात्र नेहमी अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते.

नवरात्र 2025

शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून झाली आहे आणि त्याचे समापन 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

पूजा करणे

अपराजित फुलासंबंधित काही उपाय केल्यास तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो, जाणून घ्या उपाय

अपराजित फुलांचे उपाय

अपराजित फूल असते प्रिय

हिंदू धर्मशास्त्रानुसार, पूजेसाठी अपराजित फूल खूप शुभ मानले जाते. भगवान विष्णूंना अपराजिताचे फूल खूप आवडते. हे फूल आनंदाचे प्रतीक आहे.

देवी होईल प्रसन्न

नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी अपराजित देवीचे फूल करणे खूप महत्त्वाचे मानले जाते.

शनिची स्थिती होते मजबूत

जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये शनिची स्थिती कमकुवत करायची असेल तर अपराजित फुलावर कुंकू लावून देवीला अर्पण करावे.

व्यवसायात मिळेल यश

व्यवसाय चालत नसेल तर अपराजित फुलांवर कुंकू लावून देवीला अर्पण करावे. त्यामुळे लवकरच तुमचे काम पूर्ण होईल.

दिवसरात्र प्रगती होईल

नवरात्रीच्या वेळी देवीला अपराजित फूल अर्पण करा. त्यासोबतच देवीला खीर अर्पण करा त्यामुळे तुमची दिवसरात्र प्रगती होईल.