हिंदू धर्मानुसार नवरात्रीचा उत्सव खूप शुभ मानला जातो. हा उत्सव दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतो ते नवमीला संपतो.
यावेळी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी होत आहे या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे.
अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात आणल्याने देवी प्रसन्न होते. कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घ्या
नवरात्रीच्या काळात घरामध्ये डमरू आणले पाहिजे. काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसायला लागतील.
नवरात्रीच्या काळात घरामध्ये त्रिशूळ आणल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते
नवरात्री दरम्यान घरामध्ये चांदीचे देवीचे फोटो किंवा नाणे आणणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमची रक्कडलेली कामे पूर्ण होतात आणि तिच्या जीवनात प्रगती होते.
जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती हवी असल्यास नवरात्रीच्या काळात घरामध्ये शंख आणा.
या गोष्टी घरी आणल्यावर योग्य जागेवर ठेवून स्वच्छ ठेवाव्यात. याची पूजा करताना मनामध्ये नकारात्मक भाव नसावा.