नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून देवी शैलपुत्रीची पूजा करा.

दुसऱ्या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करून ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी.

चंद्रघंटा देवीची पूजा लाल रंगाचे वस्त्र नेसून तिसऱ्या दिवशी करावी.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करावी

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून स्कंदमातेची पूजा करावी.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करून कात्यायनी देवीची पूजा करावी.

सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा राखाडी रंगाचे कपडे परिधान करून करावी

आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून महागौरीची पूजा करावी.

निळे आणि हिरवे कपडे परिधान करून सिद्धीदात्री देवीची पूजा नवव्या दिवशी करा.