नवरात्रीचे दोन महत्त्वाचे दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी

कन्या पूजेच्या दिवशी राशीनुसार मुलींना गिफ्ट्स द्या.

मेष राशीच्या मुलींना लाल रंगाचा दुपट्टा, बांगड्या द्या.

वृषभ राशीच्या मुलींना पांढऱ्या रंगाची वस्तू भेट द्या.

मिथुन राशीच्या मुलींना हिरव्या रंगाची भेटवस्तू द्या.

 कर्क राशीच्या मुलींना दूध, मिठाई आणि पिवळी फळे भेट द्यावीत.

कन्या राशीच्या मुलींना रव्याची मिठाई खाऊ घालावी.

तूळ राशीच्या मुलींना मेकअपच्या वस्तू भेट द्या.

वृश्चिक राशीच्या मुलींना लाल रंगाचे कपडे आणि श्रृंगाराच्या वस्तू द्याव्या

मकर राशीच्या मुलींना बदाम,काजू कतली मिठाई भेट म्हणून द्यावी

रव्याचा शिरा, पेरू, पपई ही फळं कुंभ राशीच्या मुलींना भेट द्यावी

मीन राशीच्या मुलींना तांदुळाची खीर द्या, पांढऱ्या वस्तू द्या.