आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. शुक्रवार  दुर्गेला समर्पित आहे.

या दिवशी दुर्गेच्या मंत्रांचा मनापासून जप केल्यास व्यक्तीला विशेष फळ मिळते.

या मंत्रांचे पठण केल्याने भीती आणि अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती मिळते.

मंत्रांचा उच्चार करताना ते नीट उच्चारले जावेत हे ध्यानात ठेवावे.

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।