15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. दुर्गा देवीची पूजा केली जाते.
दुर्गेची पूजा करतात, घटस्थापना केली जाते. 9 दिवस उपवासही केला जातो.
नवरात्रीत या गोष्टी केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते.
घरामध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रात घर स्वच्छ करा.
सकाळ-संध्याकाळ देवीची आरती करावी, त्यामुळे देवीचा आशीर्वाद कायम राहतो.
नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने मनोकामना पूर्ण होतात.
नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. तुमच्या क्षमतेनुसार त्यांना दान करा.
नवरात्रीच्या काळात वाईट विचार मनात आणू नका. मांस आणि मद्याचे सेवन करू नका.