शारदीय नवरात्रीत सनातन धर्म विशेष मानला जातो. दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. त्याआधी सूर्यग्रहण लागत आहे.

यंदा 14 ऑक्टोबरला रात्री 8 वाजून 34 मिनिटांपासून मध्यरात्री 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण आहे.

सूर्यग्रहणाचा नवरात्रीवर परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

15 ऑक्टोबरला घटस्थापना करत नवरात्रीची सुरुवात होणार आहे

सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घेऊया

मेष- प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आरोग्यही सुधारेल. यावेळी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार आहे, हे अत्यंत शुभ मानले जाते.

वृषभ-विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते.

सिंह-नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आवडीची नोकरी लवकरच मिळेल. लग्नाचे प्रस्ताव लवकरच येतील.

तूळ-चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. सकारात्मक परिणाम दिसतील