अभिनेत्री शर्वरी वाघच्या एका फोटोशूटचे फोटो सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी शॉर्ट स्कर्ट आणि टॉप घातला आहे.

 तिचे हे बोल्ड फोटो पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे.

तिचा हा लूक बार्बी डॉलसारखा दिसतोय.

प्लंगिंग नेकलाइनचा हा लेदरचा ड्रेस आहे.

फॅशन स्टायलिस्ट अमी पटेलने शर्वरीसाठी स्टायलिंगचं काम केलंय.

या ड्रेससोबत तिने डायमंड चोकर नेकलेस घातलाय.

तिने हा लूक खूप छान कॅरी केलाय.

‘बोल्ड ॲन्ड ब्युटिफूल शर्वरी’, अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी केली आहे.