कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

नुकतंच तिने ब्लॅक बिकिनीमध्ये फोटोशूट केलंय.

तिचे हे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल झाले आहेत.

तिने फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं आणि बोल्ड लूकचं कौतुक करतायत.

शेफाली बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाली होती.

बिग बॉसनंतर ती फारशी कोणत्या शोमध्ये दिसली नाही.

 पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात.