शहनाज गिलची सेलेना गोमेजशी का होतेय तुलना ?

Photo Credit- shehnaaz gill/instagram

शहनाज गिलच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

अशातच तिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

या फोटोमुळे तिची तुलना सेलेना गोमेजसोबत होतेय.

कारण याआधी एका फॅशन इव्हेंटमध्ये हॉलीवूड स्टार सेलेनाने शहनाजसारखाच ड्रेस घातला होता.

मात्र सेलेनापेक्षा शहनाज जास्त सुंदर आणि ग्लॅमरस दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

 तिचे या बटरफ्लाय ड्रेसमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काहींनी तर शहनाज भारतातली सेलेना गोमेज आहे, असंही म्हटलं आहे.

 तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.