हॉल्टर नेक आउटफिटमध्ये शहनाज गिलचा ग्लॅमरस अंदाज
Photo credit -shehnaazgill/instagram
अभिनेत्री शहनाज गिल सध्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अशातच शहनाजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंचीही चर्चा सुरु झाली आहे.
अभिनयासोबतच शहनाजच्या फॅशन सेन्सचंही नेहमी कौतुक होत असतं.
शहनाजने हॉल्टर नेक एथनिक आउटफिट परिधान केला आहे.
साडी कम गाऊन अशा स्टाइलमधला हा नेटच्या कापडापासून तयार केलेला ड्रेस आहे.
या ड्रेससोबत तिने ग्लॉसी मेकअप आणि न्यूड लिप कलर वापरला आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
नेटकऱ्यांनी तिच्या या ग्लॅमरस लूकचं खूप कौतुक केलं आहे.