शहनाज गिल आणि देसी वाइब्स
All Photos Credit - instagram
पंजाबची कटरिना कैफ अशी ओळख असलेली शहनाज गिलने तिचा शो ‘देसी वाइब्स’ साठी खास रेड ड्रेस घातलाय.
डीप नेक रेड कलर ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
शहनाजचा हा देसी लूक चाहत्यांना खूप आवडलाय.
चाहते तिच्या लूकचं खूप कौतुक करतायत.
रेड ड्रेससोबत तिने मॅचिंग दुपट्टा घेतलाय.
ओपन हेअर आणि स्मोकी मेकअपने तिचा लूक आणखी छान दिसतोय.
देसी वाइब्स या तिच्या टॉक शोची सध्या खूप चर्चा आहे.
‘देसी वाइब्स’ शोसाठीचा तिचा देसी लूकही आता चर्चेचा विषय ठरलाय.