ब्लॅक फ्लोरल ड्रेसमध्ये खुललं शिबानी दांडेकरचं सौंदर्य

शिबानी दांडेकर  नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने ब्लॅक फ्लोरल ड्रेसमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिबानीचा हा गाऊन खूप घेरदार आहे.

तिने बोल्ड मेकअप केला असून मेसी बन हेअरस्टाइल केलेली दिसतेय.

वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलंय.

Bambai Meri Jaan वेबसीरिजच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी तिने हा ड्रेस घातला होता.

या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुललेलं दिसतंय.

फोटोमधला तिचा सेक्सी आणि हॉट अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

लोकांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.