शिल्पा शेट्टी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
शिल्पाने नुकतीच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती.
यावेळी शिल्पा शेट्टीने पिस्ता रंगाची सुंदर पैठणी नेसली होती.
शिल्पा शेट्टी या पैठणीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
शिल्पा शेट्टीच्या लावणीने अवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लावले.
पैठणीमधले हे फोटो शिल्पाने इंस्टाग्रामवर शेअर केले.
वयाच्या 48 व्या वर्षीही शिल्पाचा फिटनेस कमालीचा आहे.
'इंडियन पोलीस फोर्स' या रोहित शेट्टी दिग्दर्शित वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण