बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी वयाच्या 48 व्या वर्षीही फिट आणि ग्लॅमरस आहे.
योग, व्यायाम आणि मेडीटेशनप्रमाणेच हेल्दी डाएट चार्ट फॉलो करते.
दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करते.
ब्रेकफास्टमध्ये टोफू, मोड आलेलं कडधान्य, दूध, दलिया आणि इडली खाते.
शिल्पा शेट्टी लंचमध्ये रोटी, सॅलड, कोबी, छोले खाते.
हायड्रेट राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिते.
रात्रीच्या जेवणात शिल्पा शेट्टी हलका आहार घेण्याला प्राधान्य देते.