अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपली लाडकी मुलगी शमिता शेट्टीची खोली खूप मनापासून सजवली
आहे.
शमिशाची खोली खूपच सुंदर आहे. आई शिल्पा शेट्टीने शमिषाच्या खोलीत बेड-कम-सोफा ठेवला आहे.
शमिषाच्या खोलीत पलंगाच्या पायऱ्यांजवळ फुलं आणि पानांनी हत्तीही बनवलेला आहे. त्यामुळे तिच्या खोलीचा लूक खूप चांगला दिसतो.
शमीशाच्या खोलीतून घरातसमोरची बाग दिसते. तिच्या खोलीत सर्व खेळणी आणि अभ्यासासाठी खास टेबलही आहे.
शिल्पाने मुलीसाठी खास डिझायनरकडून इंटिरिअर करून घेतले आहे. शमिषाचे वय लक्षात घेऊन तिची खोली सजवण्यात आली आहे.
शमिषा आणि शिल्पाचे ड्रेस बऱ्याचदा ट्विनिंग असतात.
शिल्पा शेट्टी आपल्या मुलांची खूप काळजी तर घेतेच शिवाय त्यांना चांगले संस्कार देण्यावर तिचा भर असतो.
शिल्पा शेट्टीच्या कुटुंबात तिचा मुलगा, मुलगी आणि पती राज कुंद्रा आहेत.