शिल्पा शेट्टी 48 वर्षाची आहे. या वयातही ती एकदम फीट आहे

ती तिच्या इन्स्टाग्रामवर फिटनेसशी संबंधित व्हिडिओ अपलोड करत असते

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा सर्व प्रकारचे व्यायाम करते

दोन दिवस योगा, दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एक दिवस कार्डिओ करते

ती दररोज 1800 कॅलरी ऊर्जा घेते. 

तिच्या दिवसाची सुरुवात आवळा आणि कोरफडीचा रस पिऊन करते. 

त्यासोबत ती कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट घ्यायला विसरत नाही

ती स्वयंपाकात ऑलिव्ह ऑईल वापरते.

शिल्पा सांगते की, व्यायामासोबतच आपण रोज सकाळी उठून किमान एक ग्लास पाणी प्यायला हवे.

शिल्पाला मुख्यतः मांसाहार आवडतो.