शिल्पा शेट्टी बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते.
वयाच्या 48 व्या वर्षीही ती स्टायलिश दिसते.
शिल्पा शेट्टीचे हे लूक्स तुम्ही न्यू इयर पार्टीमध्ये ट्राय करू शकता.
काळ्या ब्लेझर ड्रेसमधला तिचा लेटेस्ट हॉट लूक शिल्पाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
पिवळ्या रंगाच्या बॉडी हगिंग ड्रेसमध्ये तुम्ही बोल्ड दिसू शकता.
सॅटिन हाय स्लिट गाउनमध्ये तुमचा लूक सुंदर दिसू शकतो.
रेड कलरच्या अप आणि डाउन ड्रेसमध्ये किलर लूक दिसू शकतो.
वन ऑफ शोल्डर स्टाइलचा सॅटिन ड्रेस पार्टीमध्ये ग्लॅमरस लूक देतो.