अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे यलो ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
हार्ट नेक आणि बिशूप स्लीव्हजचा हा यलो ड्रेस खूप सुंदर दिसत आहे.
न्यूड मेकअप आणि मोकळे केस यामुळे शिल्पाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
या फोटोमध्ये शिल्पा एखाद्या सोनपरीसारखी दिसतेय.
शिल्पाने याआधी अनेकदा यलो आणि ऑरेंज रंगाच्या वेगवेगळ्या शेडच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
यलो आणि ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये शिल्पाचा चेहरा तेजाळलेला दिसतोय.
शिल्पाला तिच्या लूकमुळे ग्लॅमर आयकॉन मानलं जातं.
सोनपरी आणि ग्लॅमर आयकॉन शिल्पा लवकरच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे.
‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसीरिजमध्येती चाहत्यांना दिसणार आहे.