व्हॅलेंटाइन्स डे चं सेलिब्रेशन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत आहे.
शिल्पा शेट्टीने नुकतंच मोहक फोटोशूट करत सेलिब्रेशन केलं.
शिल्पा शेट्टीने बोटीमध्ये फोटोशूट केलेलं आहे.
शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री
व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त तिने खास फोटोज शेअर केले आहेत.
यावेळी तिने लाल रंगाचा बॉडीफिट वेल्वेट रेड गाऊन घातला होता.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.
या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी गॉर्जिअस दिसत आहे.