ठाकरे गटाची ब्रांद्यातील शाखा पालिकेन तोडल्यामुळं वातावरण तापलेय
यामुळं पुन्हा एकदा शिंदे गट व ठाकरे गट आमनेसामने आलेत
शाखा तोडल्याचा जाब विचारण्यासाठी अनिल परब गेले असता, शिवसैनिकांनी अधिकाऱ्याला मारहाण केलीय
तोडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या मुलाने वर्षा बंगल्यावरुन दिली, असं राऊतांनी आरोप केलाय
तर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाने केलीय
दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे
सत्तांतरानंतर अनेकवेळा शिंदे गट व ठाकरे गट भिडले आहेत
त्यानंतर पुन्हा एकदा शाखेवरुन शिंदे-ठाकरे कार्यकर्ते आमनेसामने आलेत