‘बिग बॉस’ मुळे शिव ठाकरेला खूप लोकप्रियता मिळाली.

अमरावतीमधून आलेल्या शिवने आपल्या करियरसाठी खूप मेहनत घेतली.

नुकताच शिवने त्याचा कास्टिंग काऊचबद्दलचा अनुभव शेअर केला. शिव ऑडिशनसाठी आराम नगरमध्ये गेला होता.

ऑडिशनच्या ठिकाणी एक माणूस त्याला बाथरूममध्ये घेऊन गेला.ऑडिशननंतर एकदा  इथे ये, असं शिवला त्याने सांगितलं. पण शिव तिथून बाहेर पडला.

शिव तिथून निघून गेला कारण त्याला भेटलेला माणूस कास्टिंग डायरेक्टर होता.