शिवानी सुर्वेने तिच्या अभिनयाने लोकांच्या मनात जागा केली आहे.

शिवानीच्या केसांच्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ आहे.

शिवानीसारखे दाट आणि लांबसडक केस हवे असतील तर 6 टिप्स फॉलो करा.

शाम्पूने केस स्वच्छ धुवा, केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

शाम्पूनंतर कंडिशनर लावायाला ती विसरू नका, ते केसांना चमक आणि ताकद देते.

शिवानी आठवड्यातून एकदा केसांना खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावते.

कांद्याचा रस केसांसाठी चांगला असतो. आठवड्यातून एकदा कांद्याचा रस लावते.

केसांना दह्याचा हेअर पॅकही शिवानी लावते. केसांमध्ये आर्द्रता राखते.

केस धुतल्यानंतर, कोरडे झाल्यावर हेअर सीरम लावा. त्यामुळे केसांना चमक येते.