जन्माष्टमीचा सण भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी हा उपवास खूप महत्त्वाचा मानला जातो
जर जन्माष्टमीच्या दिवशी मासिक पाळी असल्यास तुम्ही हे व्रत करू शकता मात्र यावेळी देवाला स्पर्श करू नका.
मासिक पाळीच्या वेळी पूजेच्या कोणत्याही साहित्याला हात लावू नये.
भक्ती भावाने पूजा केल्याने चांगले फळ मिळते. शरीराची शुद्धता दुसऱ्या क्रमांकावर येते.
व्रत नेहमी नियम आणि विधिवत करावे तसेच या दिवशी उपवासाचेच पदार्थ खावेत
असे व्रत जन्माष्टमी पुरताच नाही तर इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात असे करता येऊ शकते.
मासिक पाळी दरम्यान ठेवायला पाहिजे तसेच ठेवावे. यावेळी प्रत्येक गोष्टींचे नियम पाळावे.