श्रद्धा कपूर जणू दिसतेय चमचमती चांदणी
अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
नुकतेच तिने सिल्व्हर ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
तिने सिल्व्हर कार्गो पँट आणि नेटेड सिल्व्हर शिमर क्रॉप टॉप घातलाय.
ड्रेससोबत तिने सिल्व्हर हँड बॅगही कॅरी केली आहे.
तिने सुंदर चंकी नेकलेसही घातला आहे.
ती या लूकमध्ये एखाद्या चमचमत्या चांदणीसारखी दिसतेय.
तिचा हा स्टायलिश लूक सगळ्यांना आवडला आहे.
तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.