श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर 5 बेलपत्र अर्पण करा, दूध-मधाचा अभिषेक करा.

 बेलपत्र गायीच्या दूधात बुडवून अर्पण करा. संतती सुख प्राप्त होईल

3 बेल पत्रांवर ओम नमः शिवाय लिहून तिजोरीत ठेवल्याने आर्थिक संपन्नता लाभेल

 महादेवाला 5 बेलपत्र अर्पण करा, आर्थिक समस्या सुटतील

सोमवारी घर किंवा बागेत बेलाचा वेल लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते.

श्रावणातल्या पाचव्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवर 108 बेलपत्र अर्पण करा. 

श्रावणी सोमवारी पती-पत्नी दोघांनी शिव-पार्वतीची पूजा करावी. 

श्रावणी सोमवारी हे उपाय नक्की करून पाहा.