श्रावण महिन्यात हा योगायोग 19 वर्षांनंतर घडल्याचे ज्योतिषी सांगतात.
अधिकमास 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत असेल, अधिकमास विष्णुला समर्पित आहे.
ज्योतिषांच्या मते हा अधिकमास 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
वृषभ- व्यवसायात नफा आणि नोकरीत मिळकत यांचा अतिशय सुंदर मिलाफ होत आहे. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
मिथुन- अभ्यास किंवा नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. चांगल्या बातमीने मन प्रसन्न राहील.
सिंह- मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वादविवाद टाळाल. आरोग्य देखील चांगले राहील
कन्या- घर, वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे.
अधिक महिन्यात शालिग्रामची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. शालिग्राम समोर दररोज दिवा लावा आणि विष्णु मंत्राचा जप करा.