यंदा अधिक श्रावण असल्याने, दोन महिने श्रावण महिना असेल.

आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी किंवा कर्जापासून मुक्त होण्यासाठी श्रावण महिना फलदायी मानला जातो. 

 ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावणातल्या कोणत्याही रात्री एक विशेष उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

 श्रावणात कोणत्याही रात्री शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावावा. यानंतर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करा.

हे उपाय केल्याने आर्थिक आव्हाने संपुष्टात येतील. यासोबतच धन-समृद्धीही प्राप्त होईल.

अक्षता म्हणजेच तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर श्रावणात कोणत्याही रात्री अर्पण केल्यास कर्जमुक्ती मिळते. 

असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून हळूहळू सुटका होईल. यासोबतच अडकलेले पैसेही वसूल होतील.

श्रावणी सोमवारी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा.दु:खांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात.