चला हवा येऊ द्या या रिएलिटी शोमधून श्रेया बुगडे घराघरात पोहोचली

श्रेयाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे.

साडी, कपाळावर टिकली अशा अटायरमध्ये श्रेयाने फोटोशूट केलं.

हातात फुलांच्या बुकेसह श्रेयाने हे फोटो काढले आहेत.

श्रेयाने नुकतंच  एका हॉटेलचं उद्घाटनही केलं.

अभिनेत्रीप्रमाणेच आता श्रेया बिझनेस वुमन म्हणूनही ओळखली जाते.

मराठी मालिका आणि रिएलिटी शोमधून श्रेयाला खूप प्रसिद्धी मिळाली.

श्रेयाच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.