श्रेया बुगडेच्या एथनिक लूकवर नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा

 Photo credit -jizajewellerystudio/Instagram

‘चला हवा येऊ द्या’ शो च्या माध्यमातून अभिनेत्री श्रेया बुगडे लोकप्रिय झाली.

 श्रेया अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

श्रेया नेहमी तिच्या ट्रीप्सचे आणि वेगवेगळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

श्रेयाने नुकतंच एका  ज्वेलरी ब्रँडसाठी एका वाड्यामध्ये फोटोशूट केलं. ते फोटो तिने शेअर केले आहेत.

पांढऱ्या कॉटन साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज घालून तिने हे फोटोशूट केलं आहे.

 कमळाची फुलं, केळीची पानं अशा अनेक गोष्टी या फोटोशूटमध्ये वापरण्यात आल्या आहेत.

तिने फोटोशूटमध्ये घातलेल्या ज्वेलरीपैकी पैंजण लक्ष वेधून घेणारे आहेत.

 श्रेयाच्या या एथनिक लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.