गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर एक छान पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
गायिकेने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये गायिका फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची केशभूषा पाहून चाहते मंडळी प्रेमात पडले आहे.
Picture Credit: Pinterest
कानात सुंदर असे earrings चाहत्यांचे लक्ष घेत आहे.
Picture Credit: Pinterest
गायिकेचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.