हार्टअटॅकनंतर श्रेयस तळपदे जबरदस्त कमबॅक करतोय

श्रेयसचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या सिनेमात श्रेयस महेश मांजरेकरांच्या मुलीसोबत झळकणार आहे.

'ही अनोखी गाठ' असं सिनेमाचं नाव असून 1 मार्चला रिलीज होतोय.

महेश मांजरेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय

'नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमाने,' असं म्हणत श्रेयसने खास पोस्ट शेअर केलीय

श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदीतील आघाडीचा अभिनेता आहे.

श्रेयसचा हा सिनेमा प्रेक्षकांना भावतोय का तेच पाहायचं.