ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँडमध्ये रमली श्रिया

Photo credit- instagram

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँडमध्ये फिरायला गेली आहे.

क्विन्सलँडमध्ये काढलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रियाने क्विन्सलँडमध्ये स्कुबा डायव्हिंगदेखील केलंय.

तिच्या मैत्रिणीसोबत ती तिथे फिरायला गेली आहे.

ती क्विन्सलँडमध्ये चांगली रमल्याचं दिसतंय.

ऑस्ट्रेलियातल्या खाद्यसंस्कृतीचाही तिने अनुभव घेतला.

तिने पिंक कलरच्या स्विमसूटमधलेही फोटो शेअर केले आहेत.

श्रियाला क्विन्सलँड खूप आवडलं असल्याचं तिने सांगितलं.

 समुद्रामध्ये बोटमधून फिरण्याचा आनंदही तिने घेतला.