पिळगावकर कुटुंब सध्या मालदीवमध्ये फिरायला गेलंय.
श्रियाने बिकिनीमधले काही फोटोही शेअर केले आहेत.
श्रियाने तिचे आई बाबा- सचिन आणि सुप्रिया यांचेही क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘Pinks & Blues’ असं कॅप्शन तिने बिकीनीमधल्या फोटोसाठी दिलंय.
निऑन कलरच्या मोनोकिनीमध्ये श्रिया सुंदर दिसतेय.
तिने #TravelGram हा हॅशटॅग फोटोसाठी वापरलाय.
सुप्रिया पिळगावकर मालदीवच्या समुद्रात जेट स्की राईड एन्जॉय करताना दिसल्या.
सचिन आणि सुप्रिया ही जोडी फोटोमध्ये एव्हरग्रीन दिसतेय.
पिळगावकर फॅमिलीच्या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत.