Photos Credit - shriya_saran1109/ instagram

श्रिया सरनचा साडीतला हटके अंदाज

श्रिया सरन ‘दृश्यम’ सिनेमामुळे जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली. 

श्रियाने नुकतेच तिचे रेडीमेड साडीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यलो साडीसोबत तिने मल्टीकलर ब्लाऊज घातला आहे.

 साडीसोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.

तिने लाँग इअररिंग्स घातले आहेत.

 वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.