www.navarashtra.com

Published March 06,  2025

By Chetan Bodke

ग्लॅमडॉल श्रुती हसनच्या कातिलाना अदा

Pic Credit - Instagram

टॉलिवूडसह बॉलिवूडपर्यंत आपल्या सहज सुंदर अभिनयाने खळबळ माजवणारी श्रुती हसन सध्या चर्चेत आली आहे. 

श्रुती हसन 

टॉलिवूड अभिनेता कमल हसन यांची लेक असलेली श्रुती अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच ती मॉडेल, संगीतकार आणि लेखिका देखील आहे. 

बहुआयामी अभिनेत्री

अशा या बहुआयामी अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोशूट शेअर केले.

नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

स्टायलिश ब्लॅक फुल्ल ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत. 

स्टायलिश ड्रेस

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. 

सौंदर्य

स्टायलिश हेअरस्टाईल आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर जबरदस्त फोटोशूट केले..

लूक

श्रुतीच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधले असून अभिनेत्रीच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधले..

लूक

सोशल मीडियावर कायमच श्रुती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत राहते. 

फॅशनची चर्चा

श्रुतीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव